नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता मोठी आणि तितकेच महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची ही मोठी संधी तुमच्याकडे आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावीत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
ही भरती प्रक्रिया केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून वैद्यकीय अधिकारी आणि इतरही काही पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही अत्यंत मोठी संधी नक्कीच आहे.
ही भरती प्रक्रिया 109 पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 मे 2024 आहे. या तारखेच्या अगोदरच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. मग नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनो अजिबात वाट न पाहता या भरतीसाठी अर्ज करा.
शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, असिस्टंट केमिस्ट, स्पेशलिस्ट ग्रेड आणि नॉटिकल सर्व्हेअर अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची आणि वयाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. upsc.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
https://upsc.gov.in/sites/default/files/Advt-No-07-2024-engli-12042024_0.pdf येथे आपल्याला या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल. अधिसूचना ही व्यवस्थित वाचून इच्छुकांनी भरतीसाठी अर्ज करावीत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 मे 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.