रेल्वे विभागात महाभरती, थेट इतक्या जागांसाठी बंपर भरती, दहावी पास उमेदवारांनी फटाफट करा अर्ज, मोठी संधी

| Updated on: Jan 03, 2024 | 1:36 PM

रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. विशेष म्हणजे आता हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. थेट रेल्वे विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. थेट मोठी बंपर भरतीच सुरू आहे.

रेल्वे विभागात महाभरती, थेट इतक्या जागांसाठी बंपर भरती, दहावी पास उमेदवारांनी फटाफट करा अर्ज, मोठी संधी
Follow us on

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी आणि अत्यंत महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही संधी आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. ही मोठी सुवर्णसंधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया पश्चिम मध्य रेल्वेकडून राबलली जातंय. पश्चिम मध्य रेल्वे जबलपूर येथे ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान दहावी पास असायला हवा.

उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. मग इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता लगेचच अर्ज करावा. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 3015 पदांसाठी होत आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी सुवर्णसंधीच आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2023/ या साईटला भेट द्यावी लागेल. विशेष म्हणजे याच साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेबद्दलची सर्व सविस्तर माहिती ही मिळेल. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. यासोबत उमेदवाराचा आयटीआय होणेही तितकेच आवश्यक आहे.

परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. जर तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा असेल तर त्या अगोदरच करावा लागणार आहे. अनेकांचे रेल्वे विभागामध्ये काम करण्याचे स्वप्न असते. शेवटी आता रेल्वेत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. चला तर मग फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.