मुंबई : अभ्युदय को. ऑप बँक महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat) आणि कर्नाटक (Karnatak) मध्ये विस्तारलेली अर्बन को.ऑप बँक आहे. सध्या मुंबई अंतर्गत या बँकेच्या पदांची भरती सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2022 आहे. पदवीधरांना ही चांगली संधी असून इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवल्यानंतर शॉर्ट लिस्ट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. अर्जात तुमचा चालू असणारा इमेल आयडी देणं अपेक्षित आहे कारण शॉर्ट लिस्ट झालेल्या उमेदवारांना इमेलद्वारे निकाल कळणार आहे. अर्ज ऑनलाईन भरण्यासाठीची साईट काल रात्री (14 एप्रिलच्या रात्री) 12 AM ला उपलब्ध करून देण्यात आली आहे जी 24 एप्रिलला रात्री 11.59 PM ला बंद करण्यात येईल. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी
एकूण जागा – 06
वरिष्ठ व्यवस्थापक (Accounts) – 01
व्यवस्थापक (Accounts) – 02
व्यवस्थापक ( IT) – 03
1) वरिष्ठ व्यवस्थापक (Accounts) – 40 वर्षापर्यंत
2) व्यवस्थापक (Accounts) – 40 वर्षापर्यंत
3) व्यवस्थापक ( IT) – 40 वर्षापर्यंत
1) वरिष्ठ व्यवस्थापक (Accounts) – Graduate with Associate/ Fellow Membership of ICAI and must be well-versed in Computer Knowledge
अनुभव – कमीत कमी 5 वर्षे
2) व्यवस्थापक (Accounts) – Graduate with Associate/ Fellow Membership of ICAI and must be well-versed in Computer Knowledge
अनुभव – कमीत कमी 2 वर्षे
3) व्यवस्थापक (IT) – Graduation in relevant discipline such as Computer Engineering or Information Technology or Software Developer etc. from a recognized University on full time basis
अनुभव – कमीत कमी 2 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
निवड करण्याची पद्धत – मुलाखत
नोकरीचं ठिकाण – मुंबई
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
अर्ज – Click Here
अधिकृत संकेतस्थळ – https://www.abhyudayabank.co.in/
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2022
मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.
इतर बातम्या :