मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात येत आहे. आर्यनला जामीन मिळणार की त्याच्या कोठडीत वाढ होणार, याचा फैसला काही वेळात होत आहे. मुंबई – गोवा क्रूझवर 2 ऑक्टोबरला धाड टाकून NCB ने अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आर्यन खानसह 8 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 3 ऑक्टोबरला त्यांना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर (NCB) अटक केल्यानंतर आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.
आर्यन खानसह आठ आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जवळपास साडेतीन वाजेपासून सुनावणी सुरु आहे. प्रत्येक आरोपींच्या वकिलांपासून युक्तीवाद सुरु होता. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सर्व आरोपींना आजची रात्र न्यायालयीन कोठडीत राहावं लागलं. या आरोपींच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. न्यायालयीन कोठडी ही 14 दिवसांची असेल. या दरम्यान त्यांना जामीन मिळू शकतो. दरम्यान हे प्रकरण आता पुढच्या विशेष कोर्टाकडे वर्ग करण्यात आलं आहे.
आर्यन खानला न्यायालयीन कोठडी, जामिनासाठी अर्ज करण्याचे कोर्टाचे आदेश
एनसीबीकडू अनिल सिंग युक्तिवाद करत आहेत. कोर्टात सध्या घमासान सुरु आहे
एनसीबीने या प्रकरणाशी निगडित एका परदेशी नागरिकाला अटक केलं आहे. एनीसीबीचे अधिकारी ऑफिसमध्ये बसलेले नाहीत. एनसीबीने कशा पद्धतीने तपास करायला हवा हे तुम्ही सांंगण्याची गरज नाही, अशा शब्दात सिंग यांनी मानेशिंदे यांना खडसावले.
त्यानंतर मी तुम्ही कशाप्रकारे तपास करायला हवा हे सांगितलं आहे का ? असा प्रतिप्रश्न केला.
ASG Singh on confrontation- We have arrested the foreign national only yesterday.
It’s not like we are sitting in the office doing no work. You https://t.co/HMEcyQ2by6 me in what manner I have to investigate.
Maneshinde – Did I tell you that? #AryanKhan
— Live Law (@LiveLawIndia) October 7, 2021
अनिल सिंग एनसीबीच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत.
यावेळी एनसीबीची बाजू मांडताना या आठही आरोपींचा एमेकांशा संबंध आहे, असा दावा केला.
एनीसबीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. आज साडे बारा वाजता ड्रग्ज पुरवणाऱ्या मेन सप्लायरला अटक करण्यात आलं आहे. त्याची चौकशी सुरु आहे, असेदेखील अनिल सिंग म्हणाले.
ASG for NCB – To say that all eight on whom drugs were found are not connected..thats not right.
I am investigating the main case. Today from 12.30pm onwards we have raided the main supplier. He is intercepted.#AryanKhan
— Live Law (@LiveLawIndia) October 7, 2021
पंजाबचा सलामीवीर मयांक अगरवाल 12 धावा करुन बाद होताच त्याच षटकात सरफराज खानही शून्य धावांवर बाद झाला आहे. शार्दूले या दोन्ही विकेट्स घेतल्या आहेत.
मुनमुनची बाजून काशिफ मांडत आहेत.
मुनमुन फक्त जहाजावर उभी होती. असे असेल तर जहाजावरच्या सर्व 1300 प्रवाशांना अटक केलं गेलं पाहिजे
Adv Kashiff cites a judgement
Just because I was there on the ship? All 1300 should be arrested then.
Tenders bail application. Kept in abeyance. #AryanKhan
— Live Law (@LiveLawIndia) October 7, 2021
अॅड अली काशिफ मुनमुन धमेचा हीची बाजू मांडत आहेत.
एनसीबीला जे काही सापडले आहे ते सगळे एका खोलीत सापडले आहे.
या कोठडीच्या अर्जामध्ये मुनमुन हीच्याविषयी काहीच नाहीये. मग तिच्या कोठडीची मागणी का केली जात आहे
आम्ही मला कोठे शोधण्यात आले, त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवावे असा अजसुद्धा आमीह केलेला आहे.
असा युक्तिवाद काशिफ यांनी केला
Adv Kashiff says that whatever is shown to be recovered was recovered from the room.
There is nothing about me in the entire remand application, why are they asking for my custody?
I have also filed an application for CCTV, from when I was searched.#AryanKhan #MunmunDhamecha
— Live Law (@LiveLawIndia) October 7, 2021
आर्यन खानचे वकील मानेाशिंदे यांचा युक्तिवाद संपला.
आता मुनमुन धामेचाची बाजू अॅड अली काशिफ मांडत आहेत.
मुनमुन आर्यन तसेच अरबाज या दोघांनाही ओळखत नाही, असा युक्तिवाद काशिफ यांनी केलाय.
Maneshinde’s arguments for Aryaan Khan concludes.
Adv Ali Kashiff for Munmum Dhamecha claims.that she doesn’t know Aryan or Arbaaz.#AryanKhan
— Live Law (@LiveLawIndia) October 7, 2021
मानशिंदे खानची बाजू माडत आहेत.
आर्यन खानला आणखी एनसबी कोठडी देण्याची गरज नाही.
Maneshinde – Therefore my NCB custody is not.required.
In the last 39 years I have not seen one main culprit brought before the court. We cannot be held hostage so that they arrest those people.
The honest officer who has made the remand application, I should compliment him.
— Live Law (@LiveLawIndia) October 7, 2021
आर्यन खानची बाजू मांडताना मानेशिंदे म्हणाले की आर्यन अरबाजसोबतची मैत्री नाकारत नाही. पण त्याचा बाकीच्या कोणत्याही गोष्टीशी संबंध नाही.
Maneshinde – I am not denying my friendship with Arbaaz but I have no association with all other things.
They can confront me.with Aachit anytime. I can’t retrieve the chat. The chats are with them. SC has said everyday ‘s custody should be disclosed to.the court. #AryanKhan
— Live Law (@LiveLawIndia) October 7, 2021
आर्यन खानची बाजू वकिल मानेशिंदे मांडत आहेत.
कोर्टात आर्यनची बाजू मांडताना मानेशिंदे म्हणाले की मीी प्रतिकसोबत चॅटिंग केलेली आहे. या चॅटमध्ये रेव्ह पार्टीचा उल्लेख नाही. प्रितकची अरबाजसोबत ओळख आहे.त्यामुळे प्रतिकने अरबाजला स्वंतत्ररित्या बोलावलं होतं. अरबाज आणि मी सोबत गेलो नव्हतो.
Maneshinde – It is not their case that all passengers were involved in the rave party. I have chats with Pratik, there is no mention of a rave party in these chats.
Pratik also knew Arabaaz so he independently invited him.we had not gone together..#AryanKhan
— Live Law (@LiveLawIndia) October 7, 2021
एकहाती झुंज देणारा फाफ डुप्लेसीस 76 धावा करुन बाद झाला आहे. शमीच्या चेंडूवर राहुलने त्याची कॅच घेतली आहे.
आर्यन खानसह आठ जणांना 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी द्यावी, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांची कोर्टाला विनंती
ASG prays for custody of all 8 accused including Aryan Khan, till October 11.
I have 3 submissions to make.#AryanKhan
— Live Law (@LiveLawIndia) October 7, 2021
आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नूपूर सतिजा, इस्मत सिंग, मोहक जस्वाल, विक्रांत चोकर, गोमीत चोप्रा यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलंय.
आठही आरोपी कोर्टात हजर झाल्यानंतर कोर्टाने या प्रकरणीच सुनावणी ऐकू इच्छीनाऱ्यांनी कोर्टात थांबावे तसेच इतरांनी बाहेर जावे असे आदेश दीले.
Aryan Khan, Arbaaz Merchant Munmun Dhamecha, Nupur Satija, Ishmeet Singh, Mohak Jaswal, Vikrant Chhoker, Gomit Chopra produced in court.
Court – Those who are interested please stay, rest leave.
ASTM Sir all will be interested. #AryanKhan #Cruiseshipdrugcase
— Live Law (@LiveLawIndia) October 7, 2021
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग म्हणाले की आम्ही 8 आरोपींना कोर्टासमोर हजर करतो. पण सध्या या प्रकरणाशी संबंध नसणाऱ्यांनी कोर्टाच्या बाहेर जावे. सध्याची कोरोनास्थिती पाहता प्रकरणाशी संबंध नसणाऱ्यांनी बाहेर जावे.
या विनंतीवर कोर्टाने टिप्पणी केली. इथे आरोपी कमी आहेत आणि वकीलच जास्त आहेत.
यावर बोलताना सगळे पत्रकार आहेत. आपण काही म्हणू शकत नाही, असे सांगितले.
ASG Anil Singh says 8 will be produced. Requests that all those not connected with the matter to leave the court, keeping with covid protocols.
Court – Clients are less, advocates are more.
Singh – Ofcourse journalists we can’t say anything.#AryanKhan #Cruiseshipdrugcase pic.twitter.com/XlunJzJBO7
— Live Law (@LiveLawIndia) October 7, 2021
अर्चित कुमारच्या कोठडीत वाढ, 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी
Order
Aarchit Kumar, alleged to have supplied drugs to Aryan Khan and Arbaaz Merchant remanded to NCB’s custody till 9th. #AarchitKumar
— Live Law (@LiveLawIndia) October 7, 2021
चेन्नईचा पाचवा गडी कर्णधार धोनीच्या रुपात बाद झाला आहे. रवी बिश्नोईने त्याची विकेट घेतली आहे.
एनसीबीला आर्यन खानची कोठडी हवी, आर्यनच्या माहितीच्या आधारे अचित कुमारला अटक करण्यात आली आहे. दोघांची चौकशी गरजेचा आहे. अचिंतकुमारचे वकील म्हणाले की एनसीबी खोटे बोलत आहे.
अर्चितची अटकही गैरकायदेशीर आहे. माझ्याकडे सीसीटीव्ही आहे. मी हे रेकॉर्डवर देणार आहे. एनसीबी म्हणत आहे की अर्चित हा सप्लायर आहे. मात्र त्यानी ह्याबाबतचे सेक्शन का लावलेले नाही? ते सप्लायर म्हणत आहेत पण रिकवरी 2.6 ग्रामची आहे. कोर्टाने ह्याबाबत संज्ञान घ्यावा
पंजाबता गोलंदाज ख्रिस जॉर्डनने चेन्नईला दोन मोठे झटके दिले आहेत. रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडू यांची विकेट घेत जॉर्डनने चेन्नईवर हल्ला केला आहे.
NCB च्या रिमांड कॉपीमध्ये 11 ऑक्टोबरपर्यंत आरोपींच्या एनसीबी कोठडीची मागणी केली आहे. एनसीबीतर्फे अद्वैत सेठना यांचा युक्तीवाद. अटक आरोपी अचित कुमारच्या पवई घरात एनसीबीने धाड टाकली. तो गांजा विक्री रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं तपासात समोर आलं आहे
आर्यन खानच्या बाजूने प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला होता. आर्यन खान याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडलेले नव्हते. तसेच त्याकडे बोर्डिंग पास नव्हता. त्याला पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यामुळे तो पार्टीसाठी गेला होता. त्याची बॅग चेक करण्यात आली तेव्हा त्याच्या बॅगेतही काहीच मिळालं नाही. त्याचा मित्र अरबाज याच्याकडे 6 ग्रॅम चरस सापडलं. दिल्लीची मॉडेल मुनमुन धरेजा हिच्याकडे 5 ग्रॅम चरस सापडलं होतं. या दोन आरोपींकडे सापडलेल्या ड्रग्जचा आर्यनचा संबंध नाही, असं आर्यनची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात सांगितलं होतं.
ड्रग्ज प्रकरणात देण्यात आलेल्या एका दिवसाच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर आर्यन खानला 4 ऑक्टोबरला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयात तब्बल अडीच तासांचा युक्तिवाद झाला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 7 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना कोठडी सुनावली होती.