कंपनीचा अजब नियम ; महिला कर्मचाऱ्यांना वॉशरूमला जाण्यासाठी लिहावा लागत होता अर्ज

| Updated on: Dec 02, 2021 | 6:02 PM

महिलांना दिल्या जाणारा या प्रकारचा मानसिक त्रास मनसेने उघडकीस आणला. महिलांना दिल्या जाणाऱ्या त्रासाबद्दल माहिती काळातच मनसेचे निलेश माझीरे हे कंपनीत गेले व त्यांनी प्रभा कंपनीच्या मॅनेजरला मनसे स्टाईल उत्तर आहे. महिलांना कंपनीत गलिच्छ वागणूक कंपनी मॅनेजरकडे याबाबत विचारणा केली असता त्याने असे वर्तन करत असल्याची कबुली दिली.

कंपनीचा अजब नियम ; महिला कर्मचाऱ्यांना वॉशरूमला जाण्यासाठी लिहावा लागत होता अर्ज
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

पुणे – पुण्यातील पौड परिसरातील कंपनीत महिलांना वॉशरूमला जाण्यासाठी लेटर लिहून घेतले जात असल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस होता. प्रभा इंजिनिअरिंग कंपनीत हा प्रकार केला जात होता. इतकंच नव्हे तर महिलांना कामावर येण्यास उशीर झाला तर त्यांना गेटवर उभे राहण्याची शिक्षाही दिली जात होती. महिलांना दिल्या जाणारा या प्रकारचा मानसिक त्रास मनसेने उघडकीस आणला.
महिलांना दिल्या जाणाऱ्या त्रासाबद्दल माहिती काळातच मनसेचे निलेश माझीरे हे कंपनीत गेले व त्यांनी प्रभा कंपनीच्या मॅनेजरला मनसे स्टाईल उत्तर आहे. महिलांना कंपनीत गलिच्छ वागणूक कंपनी मॅनेजरकडे याबाबत विचारणा केली असता त्याने असे वर्तन करत असल्याची कबुली दिली.

महिलांना कामावरून काढले
यापूर्वीही कंपनीतील पाच महिलांना अचानकपणे काढून टाकल्याच्या घटनाही समोर आली आहे. कंपनीतील या प्रकारामूळ महिलांचा आत्मसन्मान सुखावला आहे. याबाबत पीडित महिला कंपनीच्या विरोधात पौड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार आहेत. अशी माहितीही निलेश माझीर यांनी दिली आहे.

तीन दुकाने आगीत भक्ष्यस्थानी

दुसरीकड वाकड येथील गादीच्या दुकानाला मोठी आग लागल्याची घटना घडली होते. या आगीत तीन दुकाने भक्ष्यस्थानी पडली. वाकडमधील भुजबळ चुका येथे ही घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरातील गादीच्या दुकानाला मोठी आग लागली होती. यात तीन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. याघटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. एका महिला किरकोळ जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशामक विभाग घटना स्थळावर दाखल होत, विझवण्याचे काम हाती घेतले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी अर्ध्यातासात आग आटोक्यात आणली.

सिंगल चार्जमध्ये 85 किमी रेंज, अवघ्या 36000 रुपयांत घरी न्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर

शेवटी शोध संपला ! अपहरण नव्हे हा तर खून, मुलगी नको म्हणून आईनेच काटा काढला, लेकीची पाण्यात बुडवून हत्या

Nashik| टेम्पोने उडवल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू; अपघात इतका भीषण की, शरीराचे तुकडे-तुकडे