IAS Interview Question : स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी (IAS Officer) होण्याचे लाखो उमेदवारांचे स्वप्न असते. यूपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्येही यातील अनेक उमेदवार उत्तीर्ण होतात, पण अनेक वेळा मुलाखतीच्या वेळी विचारलेले प्रश्न उमेदवारांच्या मार्गात अडसर ठरतात. यूपीएससी (UPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये उमेदवारांना त्यांचा बुद्ध्यांक स्तर आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. अनेक वेळा उमेदवारांना या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत आणि मुलाखतीची (Interview) पातळी गाठूनही त्यांना सरकारी नोकरी करता येत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत, जे यूपीएससी आणि इतर सरकारी नोकरीच्या परीक्षांच्या मुलाखतीत विचारले जाऊ शकतात.
प्रश्न 1 : ‘भारताचा तारणहार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा पिता’ कोणाला म्हटले जाते?
प्रश्न 2 – कोणत्या शतकात प्रिंटिंग प्रेसचा शोध लागला?
प्रश्न 3 – ‘हुमायून नामा’ कुणाची निर्मिती आहे ?
प्रश्न 4 – भारताकडे जाणारा सागरी मार्ग कोणी शोधला?
प्रश्न 5 – देशातील पहिले मार्शल आर्ट विद्यापीठ कुठे स्थापन झाले आहे?
प्रश्न 6 – महात्मा गांधींचा पाचवा मुलगा कोणत्या नावाने ओळखला जातो?
प्रश्न 7 – इस्लाममध्ये कोणत्या अंकाला शुभ मानले जाते?
प्रश्न 8 : कोणत्या देशाला युरोपचा रुग्ण म्हटले जाते?
प्रश्न 9 – भारतात इंग्रजी शिक्षण कोणी सुरू केले?
प्रश्न 10 – कोणत्या वर्षी म्यानमार भारतापासून वेगळा झाला?
या सर्व प्रश्नांची उत्तरे
1. (ड) लॉर्ड लिटन
2. (ब) 15 वी
3. (अ) गुलबदन बेगम
4. (ड) पोर्तुगीजांनी
5.(ब) उदयपूर
6. (ब) जमनालाल बजाज
7. (ब) 786
8. (ड) तुर्कस्तान
9. (अ) मेकाले
10. (c) 1937