Sanjay Gaikwad | अजित पवार आणि धनंजय मुंडेंविरोधात गद्दार नारेबाजी का केली नाही?
तर धनंजय मुंडे यांचाही समाचार घेत गायकवाड म्हणाले , की धनंजय ची सगळी महाराष्ट्रातील लफडी टीव्हीवर बाहेर आली आहेत.
ज्यावेळी अजित पवारांनी गद्दारी करून सकाळीच शपथ घेतली होती, त्यावेळी यांनी नारेबाजी का केली नाही ?, संजय गायकवाड यांचा राष्ट्रवादीच्या आमदारांना सवाल.. तर धनंजय ची सगळी लफडी बाहेर आलीय..आज विधानसभेच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकार विरोधात नारेबाजी केली.राष्ट्रवादीच्या आमदारांना आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार नाही. यापूर्वी अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दरी करून शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी नारेबाजी का केली नाही ? असा सवाल संजय गायकवाड यांनी केला असून सत्ता गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असल्याची टीका सुद्धा गायकवाड यांनी केली आहे. तर धनंजय मुंडे यांचाही समाचार घेत गायकवाड म्हणाले , की धनंजय ची सगळी महाराष्ट्रातील लफडी टीव्हीवर बाहेर आली आहेत.
Latest Videos