परभणी लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. परभणीत 2014 मध्ये 64.2 टक्के इतकं मतदान झाले होते. तर 2019 मध्ये 63.19 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात शिवसेनेकडून संजय जाधव विरुद्ध राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर यांच्यात लढत झाली.
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | संजय जाधव (शिवसेना) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | राजेश विटेकर (राष्ट्रवादी) | पराभूत |
अपक्ष/इतर | आलमगीर खान अखिल मोहम्मद खान (VBA) | पराभूत |