goa
पंजाबमध्ये तीन आजी माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे आपचे तीनही उमेदवार पहिल्यांदाच निवडूण आले
पंजाबमध्ये तीन आजी माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव, तिघांनाही आपच्या उमेदवाराकडून धूळ
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचाही पराभव
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिष रावतही पराभूत
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, माजी उपमुख्यमंत्री सुखबिरसिंह बादलही पराभूत
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी पराभूत
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी दोन्ही मतदारसंघातून पराभूत

गोवा विधानसभा निवडणूक 2022 आघाडी/ पक्षनिहाय बलाबल लाईव्ह निकाल

गोवा विधानसभा (Goa Assembly Elections 2022) निवडणूक 2022 साठी 40 जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत 301 उमेदवार रिंगणात उतरले होते. या पेजवर प्रत्येक पक्षाचा निकाल, कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या आणि आघाडीतील पक्षांच्या वाट्याला किती जागा आल्या, हे पाहता येईल.