RPI win 2 Seats in Nagaland : नागालँड विधानसभेच्या एकूण ६० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी NDPP-BJP सध्या आघाडीवर असून तेच राज्यात सत्ता स्थापन करतील अशी शक्यता आहे. पण नागालँडमधील सर्वात चर्चेत आलेला निकाल म्हणजे नागालँडलमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे २ उमेदवार निवडून आले आहेत. रामदास आठवले यांच्या पक्षाने नागालँडमध्ये मिळवलेलं हे यश पक्षासाठी नक्कीच उभारी देणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या निकालाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
#NagalandAssemblyElections2023 | Union Minister Ramdas Athawale’s Republican Party of India (Athawale) wins two seats
NDPP wins 1 seat, leading on 25 seats, BJP won two seats and leading on 12 seats and Lok Janshakti Party (Ram Vilas) leading on 3 seats.
(file pic) pic.twitter.com/i62wKIXNGd
— ANI (@ANI) March 2, 2023
नागालँड विधानसभा निवडणुकीत ( Nagaland Election Results 2023 ) आठवलेंच्या आरपीआय पक्षाने इतिहास रचला आहे. नागालँडमधील विधानसभेच्या जागा आरपीआय (आठवले) जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
RPI (आठवले) च्या Y. लिमा ओनेन चँग ( Y. Lima Onen Chang ) यांनी नागालँडमधील नोक्सेन जागा ( Noksen seat ) जिंकली आहे. तर इम्तीचोबा ( Imtichoba ) यांनी तुएनसांग सदर-II ( Tuensang Sadar-II seat ) ही जागा जिंकली आहे.
BJP – 2
NDPP – 6
NPP – 2
RPI (A) – 2
LJP (R-V) – 1
Independent – 2