मुंबई : सुपरस्टार थलापती विजय याच्याबद्दल एक अत्यंत हैराण करणारी घटना पुढे येतंय. या घटनेनंतर लोकांना चांगलाच धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. या घटनेनंतर थलापती विजय याच्या चाहत्यांमध्ये संतापाचे वातावरण हे बघायला मिळतंय. थलापती विजय याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. थलापती विजय याने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. थलापती विजय नेहमीच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. मात्र, घडलेल्या प्रकारानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
थलापती विजय हा नुकताच साऊथ सिनेमाचे अभिनेते राजनेता विजयकांत यांच्या अत्यंसंस्कारला पोहचला. फक्त थलापती विजय हाच नाही तर यावेळी अनेक स्टार हे उपस्थित होते. आपल्या आवडत्या अभिनेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी चाहत्यांनी देखील मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. मात्र, यावेळी अत्यंत हैराण करणारा प्रकार घडला.
यावेळी थलापती विजय हा जात असताना लोकांनी त्याच्या भोवती मोठी गर्दी केली. एकच गोंधळ उडाला आणि बघता बघता गर्दी ही थलापती विजय याच्याजवळ आली. यावेळी गर्दीतून मार्ग काढताना थलापती विजय हा दिसला. मात्र, यादरम्यानच धक्कादायक प्रकार घडला. आता याच प्रकाराचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
We #Ajith fans strongly condemneding this disrespect behaviour to vijay . whoever it may be, we should respect when they came to our place.
Throwing slipper to @actorvijay is totally not acceptable 👎🏻
Stay strong #Vijay #RIPCaptainVijayakanth pic.twitter.com/dVg9RjC7Yy
— AK (@iam_K_A) December 29, 2023
थलापती विजय हा जात असतानाच गर्दीमधून एका व्यक्तीने थलापती विजय याच्या अंगावर थेट चप्पल फेकली. थलापती विजय याच्या अंगावर चप्पल फेकल्याने मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले. मात्र, थलापती विजय याच्या अंगावर चप्पल फेकणारा हा व्यक्ती नेमका कोण याबद्दल फार काही समजू शकले नाही.
थलापती विजय याच्या अंगावर चप्पल फेकत असल्याचा संपूर्ण प्रकार हा व्हिडीओमध्ये कैद झालाय. या प्रकारानंतर थलापती विजय याच्या चाहत्यांमध्ये चांगलाच संताप हा बघायला मिळतोय. लोक या प्रकारानंतर टीका करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, हा घडलेला प्रकार अत्यंत जास्त चुकीचा आहे, थलापती विजय याने थेट पोलिसांमध्ये याची तक्रार करायला हवी.