मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियानं नुकतच पार पडलेल्या कसोटीत खराब कामगिरी केली, त्यामुळे आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या चाहत्यांनी अनुष्का शर्माला यासाठी जबाबदार ठरवण्यास सुरुवात केली. आता भारतीय टीमच्या खराब कामगिरीचं खापर अनुष्काच्या डोक्यावर फोडण्यात येत आहे. मात्र आता अनुष्काचे चाहते तिचं समर्थन करण्यासाठी पुढे आले आहेत.
खरं तर अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या गुलाबी बॉल टेस्टमध्ये भारतीय फलंदाजी अवघ्या 36 धावांवर थांबली, जो कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाचा सर्वात कमी स्कोर आहे. पहिल्या डावात 53 धावांची आघाडी मिळविल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला केवळ 90 धावांचं लक्ष्य देऊ शकली. तर ऑस्ट्रेलियाच्या टीमनं 2 विकेट गमावून हा डाव जिंकला.
अनुष्काला चाहत्यांनी दिला पाठिंबा
भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीबद्दल केवळ विराट कोहली आणि अनुष्का शर्माच ट्रोल झाले नाही तर त्यांच्या मुलावरही आरोप करण्यात आले. ज्या मुलाचा अजून जन्मसुद्धा झालेला नाही. अनुष्काच्या चाहत्यांना ही गोष्ट बिलकूल आवडली नाही. लोकांनी अश्या ट्रोलर्सला खडे बोल सुनावले.
To un 10 players ki responsibility kis ki h? Poori team best performance de iski responsibility kis ki h? Captain ki nahi h? Sab kuch agar bowler aur batsamen apne aap he kar lenge to fir isko captain kyu bana rakha h, apna sasta attitude dikhane k liye field pe? https://t.co/FqJBRxHaG8
— Robinhood (@WTF_Raggy) December 19, 2020
एवढंच नाही तर नेटकऱ्यांनी अनुष्कासोबतच तिच्या होणऱ्या बाळालाही ट्रोल केलं आहे.
Mera piya ghar aaya o ram ji
~Anushka#AUSvIND pic.twitter.com/POViwuc8Wt— Circuit ? Expert (@Being_circuit) December 19, 2020
Hahaha awesome! “ or thodi jaldi ghar aana tha aapke aanchal me toh jaldi toda” Paper captain coolie flying back leaving team midway.#INDvsAUS https://t.co/0bpztwK6P5
— itsAKASH—-Shudh desi Human (@AkashSushiFORVR) December 19, 2020
एकीकडे पुन्हा एकदा अनुष्काला नेटकऱ्यांनी विनाकारण ट्रोल केलं तर दुसरीकडे असे काही लोक पुढे आले, ज्यांनी अनुष्काला पाठिंबा दिला आणि ट्रोलला चोख प्रत्युत्तर दिलं.
When Ever India Loose A Match #AnushkaSharma Will Be Trending ????
I Still Don’t Understand Why These Fools Do This To Her #Anushka
— Sai Sunil Reddy (@SaiSunil452) December 19, 2020
“However people in India like to blame woman for everything”
~Virat Kohli
Would u have blamed any other’s cricketer’s wife if she was just not famous like Anushka Sharma?
People can’t digest their love for each other?#INDvsAUSTest pic.twitter.com/diWtxnII10— ₮ⱧɆ V₳₲ɄɆ (@JigarPeTrigger) December 19, 2020
Anushka Sharma is a star
With #ViratKohli & #AnushkaSharma always
Its mentally harrassing to always point a batsmen’s wife for his performance
Nevertheless, We love Virat even if he is losing
GetALife People!#Anushka #Virat— Being Simeen Zohra (@SimeenZohra) December 19, 2020