विवाहित दिग्दर्शकासोबत ‘प्रेमसंबंध’, गरोदर राहिल्यानंतर अभिनेत्रीने अबॉर्शनसाठी मागितली इतकी रक्कम!

| Updated on: Mar 04, 2025 | 2:42 PM

अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी आणि खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. एक अभिनेत्री अशी आहे जिने गरोदर राहिल्यानंतर दिग्दर्शकाकडून अबॉर्शनसाठी रक्कम मागितल्याची देखील चर्चा रंगली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री राम्या कृष्णन (Ramya Krishnan) आहे.

विवाहित दिग्दर्शकासोबत प्रेमसंबंध, गरोदर राहिल्यानंतर अभिनेत्रीने अबॉर्शनसाठी मागितली इतकी रक्कम!
Follow us on