बिर्ला कॉलेज (मास मीडिया) मधून शिक्षण… २०१७ साली ॲकरिंग… २०१९ पासून डिजिटल माध्यमात मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. सिनेमे, मालिका, वेब सीरिज समीक्षण, डिजिटल विश्वातील बदलते ट्रेंड्स यांबद्दल अभ्यास… २०२३ पासून ‘टीव्ही 9 मराठी’मध्ये कार्यरत
फक्त भारतात नाही तर परदेशात देखील अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील श्रद्धाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत अली आहे. अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा हटके लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली बेंद्रे हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.
दिवसाणिक वाढतंय मनिषा कोईराला हिचं सौंदर्य, 53 व्या वर्षीही दिसते सुंदर | manisha koirala look beautiful and elegant as always in saree
सोनाक्षी सिन्हाच्या क्लासीने लूकने वेधल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल.... | bollywood actress sonakshi sinha classy look in black dress
खडकावर योगा करणं भोवलं... समुद्राची प्रचंड उंच लाट आली अन् 24 वर्षाची प्रसिद्ध अभिनेत्री वाहून गेली... अत्यंत भयंकर व्हिडीओ व्हायरल; काय काय घडलं पाहा... भयानक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल
Aishwarya Rai and Abhishek Bachchan: ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांचा होणार घटस्फोट, अमिताभ बच्चन यांनी नुकताच केलेलं ट्विट सर्वत्र चर्चेत, बिग बींच्या एका शब्दामुळे सर्वत्र खळबळ, बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतं चर्चेत...
Shilpa shetty Post After ED Raids: पॉर्नोग्राफी प्रकरणी शिल्पा शेट्टीचा नवरा वादाच्या भोवऱ्यात, ईडीच्या छापेमारीनंतर अभिनेत्रीची पहिली सोशल मीडिया पोस्ट तुफान चर्चेत..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा शेट्टी हिच्या पोस्टची चर्चा...
PV Sindhu Net Worth: 'या' मार्गांनी पी.व्ही.सिंधू कमावते कोट्यवधींची माया, आलिशान घर, महागड्या गाड्या आणि बरंच काही..., इतक्या कोटी रुपयांची मालकीण आहे पी.व्ही. सिंधू..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पी.व्ही सिंधू हिची चर्चा...
Jackie Shroff | आज अर्ध्या अंधेरीवर असतं जॅकी श्रॉफ यांचं राज्य, पण…,त्यांच्याकडून खंत व्यक्त, आयुष्यातील 'ती' मोठी चूक आणि मुलांना दिला महत्त्वाचा सल्ला..., जॅकी श्रॉफ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...
Sunny Leone Event In Hyderabad: सनी लिओन हिचा परफॉर्मन्स पाहाण्यासाठी लोटली होती चाहत्यांची गर्दी, पण अभिनेत्रीच्या परफॉर्मन्सवर बंदी, रात्री 1 वाजेपर्यंत पोलीस 'त्या' ठिकाणी का होते तैनात? सध्या सर्वत्र सनी लियोनी हिची चर्चा...
TV9 बांग्लाच्या घोरेर बायोस्कोप अवॉर्ड शोच्या दुसऱ्या आवृत्तीत बंगालच्या चित्रपट आणि टेलिव्हिजन कलाकारांना पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमात, Tv9 नेटवर्कचे MD आणि CEO बरुण दास यांनी बंगालच्या क्रिएटिव प्रतिभेवर चर्चा केली. ते म्हणाले की, एकेकाळी बॉम्बे फिल्म इंडस्ट्रीवर बंगालचं राज्य होते. ते दिवस आपण परत आणू शकतो.
अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज चाहत्यांमध्ये करीनाची क्रेझ कमी झालेली नाही. सध्या सर्वत्र करीना हिच्या रॉयल लूकची चर्चा रंगली आहे.