भोजपुरी क्वीन राणी चटर्जी अनेकदा तिच्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर आग लावते. नुकतंच राणीनं तिच्या इन्स्टाग्रामवर आपले वेगवेगळ्या स्टाईलचे फोटो शेअर केले आहेत आणि एक सेक्सी डेली म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
फोटोंमध्ये राणी ग्लॅमरस टॉपमध्ये दिसली आहे. सोबतच या हटके अंदाजात ती हॉट दिसतेय.
फोटोत राणीचा हॉट लूक दिसत आहे. चाहतेही राणीच्या या फोटोंच्या प्रेमात पडले असून या फोटोंचे कौतुक केलं जात आहे.
यापूर्वीही अभिनेत्रीनं तिच्या बोल्ड लूकनं चाहत्यांना वेड लावले आहे.
राणीनं अनेक भोजपुरी चित्रपटात काम केलं आहे. सोशल मीडियावर राणी अनेकदा आपल्या फोटोंसह आग लावते.