बॉबी देओल याने केला थेट सलमान खान याच्याबद्दल मोठा खुलासा, थेट शर्ट काढण्यास…

| Updated on: Nov 02, 2023 | 2:43 PM

कॉफी विथ करण सीजन 8 चांगलेच चर्चेत दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. कॉफी विथ करण सीजन 8 धमाका करताना दिसतंय. या नुकताच या शोमध्ये बॉबी देओल आणि सनी देओल हे पोहचले आहेत.

बॉबी देओल याने केला थेट सलमान खान याच्याबद्दल मोठा खुलासा, थेट शर्ट काढण्यास...
Follow us on

मुंबई : कॉफी विथ करण सीजन 8 धमाका करताना दिसतंय. कॉफी विथ करण 8 मध्ये काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे सहभागी झाले. यावेळी काही मोठे खुलासे देखील करण्यात आले. कॉफी विथ करण 8 मध्ये आता नुकताच सनी देओल आणि बाॅबी देओल हे पोहचले. यावेळी बाॅबी देओल हा चक्क सलमान खान याच्याबद्दल खुलासा करताना दिसतोय. यावेळी रेस 3 चित्रपटाबद्दल खुलासा करताना बॉबी देओल दिसला.

कॉफी विथ करण सीजन 8 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच दीपिका आणि रणबीर सिंह हे त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल खुलासा करताना दिसले. कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये मोठे कलाकार सहभागी होणार आहेत. कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये सनी देओल आणि बाॅबी देओल देखील धमाका करताना दिसत आहेत.

यावेळी धर्मेंद्र यांनी आपल्या लेकांसाठी खास मेसेज देखील पाठवला. बॉबी देओल म्हणाला की, मला सलमान खान याने फोन केला. त्यावेळी सलमान खान हा मला म्हणाला की, मामू शर्ट काढशील का? मी कोणताही विचार न करता थेट सलमान खान याला हो म्हणालो मी सर्व काही करायला तयार आहे आणि मी नक्कीच करेल.

विशेष म्हणजे यानंतर सलमान खान याने मला त्याच्या रेस 3 मध्ये काम करण्याची संधी दिली. विशेष म्हणजे रेस 3 मध्ये काम केल्यापासून बाॅबी देओल याने मागे कळून बघितलेच नाही. म्हणजेच काय तर बाॅबी देओल याला रेस 3 मध्ये सलमान खान याने संधी दिली. इतकेच नाही तर यावेळी काही मोठे खुलासे करताना बाॅबी देओल हा दिसला.

कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये शाहरूख खान याची लेक सुहाना खान ही सहभागी होणार असल्याचे सांगितले जातंय. फक्त सुहाना खान हिच नाही तर अजूनही काही स्टार किड्स सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये कंगना राणावत ही सहभागी होणार नसल्याचे कळाल्यापासून चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळतंय.