बॉबी देओल सर्वांसमोर झाला पत्नीसोबत रोमँटिक, ‘तो’ फोटो पोस्ट करत म्हणाला…

| Updated on: Jan 24, 2024 | 11:30 AM

Bobby Deol : वयाच्या 54 व्या वर्षी पत्नीसोबत रोमँटिक झाला अभिनेता बॉबी देओल... 'तो' खास फोटो पोस्ट करत अभिनेता म्हणाला..., सध्या सर्वत्र बॉबी देओल आणि त्याच्या पत्नीची चर्चा... अभिनेता कायम असतो प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत..

बॉबी देओल सर्वांसमोर झाला पत्नीसोबत रोमँटिक, तो फोटो पोस्ट करत म्हणाला...
Follow us on

Bobby Deol : अभिनेता बॉबी देओल गेल्या काही दिवसांपासून फक्त आणि फक्त ‘ॲनिमल’ सिनेमामुळे चर्चेत होता. ‘ॲनिमल’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी गल्ला जमा केला. सांगायचं झालं तर, सनी देओल याच्यासाठी 2023 हे वर्ष फार खास होतं. कारण ‘ॲनिमल’ सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित झाला आणि सिनेमामुळे बॉबी देओल याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये देखील मोठी वाढ झाली. ‘ॲनिमल’ सिनेमातील अभिनेत्याच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आणि बॉबी देओल याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. चाहत्यांनी बॉबी देओल याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला तर, अभिनेत्याने मात्र पत्नीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर बॉबी देओल आणि पत्नी तान्या देओल यांचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला फोटो खुद्द बॉबी देओल याने पोस्ट केला आहे. पत्नी तान्या हिचा वाढदिवस असल्यामुळे बॉबी याने पत्नीसोबत खास फोटो पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर दोघांचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

पत्नीसोबत फोटो पोस्ट करत बॉबी देओल याने कॅप्शनमध्ये पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोमध्ये बॉबी देओल याने पत्नीसोबत रोमँटिक पोज दिली आहे. पत्नीसोबत खास फोटो पोस्ट करत बॉबी याने पत्नीवर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.

बॉबी देओल याच्या सोशल मीडिया पोस्टवर फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तान्या देओल हिला वाढदिवसाच्या शूभेच्छा दिल्या आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बॉबी देओल याच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

बॉबी देओल याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील बॉबी देओल याचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ‘आश्रम’ या वेब सीरिजमुळे देखील बॉबी देओल याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. आता चाहते बॉबी देओल याच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.

बॉबी देओल याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. बॉबी देओल सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर बॉबी याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.