प्रिंसेससारखी सुंदर दिसतेस…, अवनीत कौरच्या सौंदर्यावर चाहते घायाळ, फोटो व्हायरल

| Updated on: Jun 14, 2024 | 4:47 PM

अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार अवनीत कौर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.

1 / 5
अभिनेत्री अवनीत कौर  कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अवनीत हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

2 / 5
अवनीत कौर हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण देखील केलं आहे. पण अद्याप बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अवनीत स्वतःचं स्थान निर्माण करू शकली नाही.

3 / 5
अभिनेत्री अवनीत कौर कायम सोशल मीडियावर स्वतःचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. वयाच्या 22 व्या वर्षी देखील अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसते...

4 / 5
आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

5 / 5
चाहते देखील अभिनेत्रीचा नवा लूक पाहून प्रिंसेससारखी सुंदर दिसतेस... अशी कमेंट करत आहेत. सध्या सर्वत्र अवनीत हित्या पोस्टची चर्चा रंगली आहे.