मुंबईत 65 कोटींचे घर, चेन्नईत आलिशान बंगला, अडीच लाख रुपयांचा कुत्रा, ‘ही’ अभिनेत्री आहे तब्बल इतक्या संपत्तीची मालकीन…
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे जान्हवी कपूर ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. सोशल मीडियावरही जान्हवी सक्रिय दिसते.