Photo: गालावर रेंगाळणाऱ्या बटा…हाय स्लिट लेहंगा… जान्हवी कापूरच्या कातिलाना अदा पाहून चाहते घायाळ
जान्हवी कपूरचा हा अंदाज चाहत्यांना वेड लावत आहे. या फोटोमध्ये ती इंडो वेस्टर्न लेहेंगा परिधान करत ग्लॅमरस पोज करताना दिसत आहे. (Bollywood actress Janhvi Kapoor's amazing photoshoot in High slit lehenga)
1 / 5
जान्हवी कपूरनं तिच्या सोशल अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूटची काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी इंडो वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे.
2 / 5
जान्हवी कपूरचा हा अंदाज चाहत्यांना वेड लावत आहे. या फोटोमध्ये ती इंडो वेस्टर्न लेहेंगा परिधान करत ग्लॅमरस पोज करताना दिसत आहे.
3 / 5
या फोटोंमध्ये जान्हवी कपूरनं गोल्डन लेहेंगा परिधान केला आहे. सोबतच तिनं जड दागिनेही कॅरी केले आहेत.
4 / 5
जान्हवी कपूरने ओपन वेव्ही स्टाईलमध्ये केस ठेवले आहेत. यासह तिनंने गोल्डन टोनचा मेकअप केला आहे.
5 / 5
जान्हवी कपूरनं वेगवेगळ्या गोल्डन आउटफिट्समध्ये हे फोटोशूट केलं आहेत. तिन्ही ब्लाउजवर जड वर्क आहे.