लग्नापूर्वी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा सुवर्ण मंदिरात, फोटो शेअर करत लिहिले…
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर नुकताच यांचा साखरपुडा हा पार पडलाय. आता लवकरच यांचे लग्न आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही लंडनमध्ये झाली होती.