मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वच शहरांमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची धूम बघायला मिळतंय. गणपती बाप्पाने आपल्या भक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण केलायं. जो यावेळी स्पष्टपणे दिसून येतोयं. दहा दिवस पूर्ण भक्तिभावाने बाप्पांची पूजा केली जाणार आहे. दरम्यान, बॉलिवूड स्टार्सही (Bollywood Actors) या सेलिब्रेशनमध्ये मोठ्या आनंदाने सहभागी झाले आहेत. यासोबतच याबद्दलच्या पोस्ट सोशल मीडियावर (Social media) चाहत्यांसाठी शेअर करून त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यननेही विघ्नहर्ताच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Sending across my warm wishes to you and your family on Ganesh Chaturthi. May we all be showered with Ganpati Bappa’s blessings ?? pic.twitter.com/O7uV1fDoz6
— Akshay Kumar (@akshaykumar) August 31, 2022
गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमुर्ती श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया।गणपती बाप्पा मोरया ? pic.twitter.com/GOIe19hYde
— Ajay Devgn (@ajaydevgn) August 31, 2022
T 4396 – गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएँ ??? pic.twitter.com/01Z4s2b62K
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 31, 2022