मुंबई : मौनी रॉय ही कायमच चर्चेत असते. मौनी रॉय ही बाॅलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच मौनी रॉय हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमुळे इंटरनेटचा पारा हा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळतंय. मौनी रॉय ही या व्हिडीओमध्ये अत्यंत बोल्ड दिसतंय. लोक मौनी रॉय हिच्या अदामुळे घायाळ झाल्याचे बघायला मिळतंय. मौनी रॉय ही समुद्रकिनारी दिसतंय. जबरदस्त असा लूक मौनी रॉय हिचा दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये मौनी रॉय ही किलर पोझ देताना दिसत आहे. मौनी रॉय हिच्या हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय.
मौनी रॉय ही व्हिडीओच्या सुरूवातीला स्वत:हाच सेल्फी कॅमेऱ्याच्या मदतीने व्हिडीओ शूट करताना दिसतंय. यानंतर मौनी रॉय ही थेट समुद्रकिनारी पोहचते आणि आपल्या बोल्डनेसचा जलवा दाखवते. व्हिडीओमध्ये केस मोकळे सोडल्याचे बघायला मिळतंय. टू पीस मौनी रॉय हिने घातले असून त्यामध्ये तिचा फिटनेस हा स्पष्टपणे दिसतोय. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.
मौनी रॉय हिच्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, अरे यार काय बोल्डनेस आहे हिचा. दुसऱ्याने लिहिले की, ही बाॅलिवूडची सर्वात हाॅट अभिनेत्री आहे. तिसऱ्याने लिहिले की, सो ब्यूटीफुल..अजून एकाने लिहिले की, मॅडम तुम्ही नेमका डाएट काय घेता हे एकदा सांगा, काय फिगर आहे राव या मौनी रॉय हिचे.
फक्त चाहते हेच नाही तर मौनी रॉय हिच्या या व्हिडीओवर कमेंट करण्यापासून बाॅलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी रोखू शकली नाही. दिशा पाटनी हिने मौनी रॉय हिच्या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, तू कधी जास्त सुंदर आहेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करते…मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. तिने अनेक हिट चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.
मौनी रॉय हिची पहिली मालिका नागिन आहे. विशेष म्हणजे ती मालिका हिट ठरली. मालिकांनंतर मौनी रॉय हिने आपला मोर्चा बाॅलिवूड चित्रपटांकडे वळवला. मौनी रॉय ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना ती दिसते. मौनी रॉय ही तिच्या अभिनयापेक्षाही अधिक बोल्डनेसमुळे चर्चेत असते.