बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या तयारीत व्यस्त आहे. आज मुंबईत अभिनेता त्याच्या जिमच्या बाहेर स्पॉट झालाय.
इमरान हाश्मी मुंबईत त्याच्या जिमच्या बाहेर जबरदस्त स्टाईलमध्ये दिसला.
नुकतंच टी-सीरिजनं इमरान हाश्मीसोबत 'लूट गये' हे गाणं रिलीज केलंय. हे गाणे 60 दिवसात 500 दशलक्ष व्हिव ओलांडणारं पहिलं गाणं ठरलंय.
'लूट गये' या गाण्यामुळे इम्रान सध्या अधिक चर्चेत आहे.
इमरान हाश्मीची ही स्टाईल अनेक स्टार्सपेक्षा वेगळी आहे.