बिग बॉस मराठीची रंगत दररोज वाढत चालली आहे. स्पर्धकांमध्ये चुरस रंगत आहे.
बिग बॉस मराठीच्या या सीजनमध्ये वर्षा उसगावकर या देखील स्पर्धेक आहेत.
उर्षा उसगावकर आणि निकिता तांबोळी यांच्यात कोणत्याच मुद्द्यावर जमत नाहीये. दोघांमध्ये अनेकदा वाद होतो.
निक्की नंतर जान्हवी सोबतपण वर्षा उसगावकर यांचा वाद झाला
जान्हवीने वर्षा उसगावकर यांना माझ्या नादी लागू नका असा इशारा दिला.