पन्नाशीतही ग्लामरस लूक; ब्लॅक आउटफिटमध्ये काजोलचा जलवा

| Updated on: Nov 10, 2024 | 7:07 PM

काजोलने नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये ती एका स्टायलिश ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली आहे. पन्नाशीच्या वयातही ती तिच्या ग्लॅमरस लूकमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

1 / 6
काजोल बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. व्हर्साटाईल भूमिकांमधून काजोलने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या टॅलेन्टचा आवाका प्रत्येकाला माहित असल्याने कोणत्याही चित्रपटात आणि वेबसिरीजमध्ये काजोलला पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

2 / 6
अभिनयासोबतच पन्नाशीतही काजोल तशीच अॅक्टीव आणि सुंदर दिसते. सोशल मीडियावर आजकाल काजोल बऱ्यापैकी आपले फोटो शेअर करत असते. नुकतेच काजोलने एक फोटोशूट केलं. ज्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

3 / 6
फोटोंमध्ये काजोल ब्लॅक रंगाच्या पोलका डॉट शर्ट आणि ब्लॅक स्कर्टमध्ये दिसत आहे

4 / 6
तसेत तिच्या गळ्यात त्या शर्टवर एक ब्लॅक रिबीनही दिसत आहे जी त्या टॉपची शोभा अजून वाढवतेय

5 / 6
फोटोसाठी काजोलने खास पोझही दिल्या आहेत

फोटोसाठी काजोलने खास पोझही दिल्या आहेत

6 / 6
पन्नाशीतही काजोलचा ग्लॅमरस लूक पाहून चाहत्यांनीही तिचे कौतुक केले आहे