पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण. डिजीटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये 5 वर्षांचा अनुभव. महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन, मी मराठी, महाराष्ट्र वनमध्ये व्हिडीओ प्रोड्यूसर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑनलाईन माध्यमातून कलाकारांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळाली. मनोरंजन, ग्रामीण आणि महिला विशेष स्टोरी, लाईफस्टाइल आदी वेगवेगळ्या विषयावर काम करण्याचा हातखंडा. सामाजिक, व्हायरल तसेच मनोरंजन आणि गुन्हेगारीविषयक बातम्यांच्या लिखाणाची आवड. सध्या TV9 मराठी वेबमध्ये ‘सब एडिटर’ म्हणून कार्यरत आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल, करिअर या कॅटेगिरीच्या बातम्या पाहत आहे.