बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने नुकताच त्याचा 50 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त त्याने खास पार्टीचं आयोजन केलं होतं.
या पार्टीला बॉलिवूडपासून ते टॉलिवूडपर्यंत, अवघी सिनेसृष्टी अवतरली होती. मुंबईतल्या यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
करण जोहरसोबत काम केलेले जुने कलाकार, भविष्यात काम करणारे नवोदित कलाकार, टॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार अशी मांदियाळी या पार्टीत पहायला मिळाली.
आमिर खान, हृतिक रोशन, ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा, सलमान खान, गौरी खान, शनाया कपूर, श्वेता बच्चन असे अनेक चेहरे या पार्टीत पहायला मिळाले.
आमिर खानने पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावसोबत या पार्टीला हजेरी लावली. तर हृतिक रोशन त्याची गर्लफ्रेंड सबा खानसोबत आला होता.
टॉलिवूडचा सुपरस्टार विजय देवरकोंडा लवकरच करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
करण जोहरचे सर्वांत लाडके कलाकार काजोल आणि राणी मुखर्जी या पार्टीला हजर राहणार नाही, असं शक्यच नाही.
करण या दोघींना आपला 'लकी चार्म' मानतो. 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात दोघींनी एकत्र काम केलं होतं.
करणवर संपूर्ण सिनेसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
पती जिनी गुडइनफसोबत अभिनेत्री प्रिती झिंटा
अभिनेत्री रवीना टंडन
अनुष्का शर्मानेही यशराज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत करिअरची सुरुवात केली होती.
शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत
शाहरुख खानची पत्नी गौरी खान
बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसह अभिनेत्री रकुल प्रीत सिंह
नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना
अर्पिता खानसोबत आयुष शर्मा
विकी कौशल-कतरिना कैफ
सैफ अली खानची मुलं- सारा अली खान आणि इब्राहिम खान
आपली आवडती कलाकार राणी मुखर्जीसोबत करण जोहर
साऊथसोबत बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटविणारी तमन्ना भाटिया
रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा
पती आणि मुलासोबत अभिनेत्री माधुरी दीक्षित
आई नीतू कपूरसह अभिनेता रणबीर कपूर
अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन
पत्नीसह अभिनेता आयुषमान खुराना
करण जोहरच्या पार्टीत सलमान खानची ग्रँड एण्ट्री