Marathi News Entertainment Maharashtrachi Hasyajatra fame vanita kharat will get married to sumit londhe mehendi photo
वनिता खरात लवकरच होणार नवरी; मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातच्या घरात सनई-चौघेडे ; अभिनेत्री सोशल मीडियावर पोस्ट केले मेहंदी सोहळ्याचे फोटो
वनिता खरात लवकरच होणार नवरी; मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल
Follow us on
बॉलिवूड प्रमाणेच मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे वाहात आहेत. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या विवाहानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात लग्नबंधनात अडकणार आहे. (Instagram – vanitakharat19)
वनिता खरात हिच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. सध्या सर्वत्र वनिता खरात हिच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. (Instagram – vanitakharat19)
वनिता बॉयफ्रेंड सुमीत लोंढेसह सप्तपदी घेणार आहे. वनिता आणि सुमीत २ फ्रेबुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. (Instagram – vanitakharat19)
वनिता आणि सुमीत यांच्या लग्नासाठी कुटुंबिय आणि दोघांच्या मित्र परिवाराने हजेरी लावली आहे. वनिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर देखील मेहंदी सोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत. (Instagram – vanitakharat19)
नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत वनिता आणि सुमीत यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. सध्या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. (Instagram – vanitakharat19)