मुंबई : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा ही कायमच चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. हेच नाही तर मलायका अरोरा ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. मलायका अरोरा सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यावधीची कमाई करते. मलायका अरोरा हिच्या पर्सनल लाईफबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळते. विशेष म्हणजे अरबाज खान याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केल्यानंतर मलायका चर्चेत आहे. मलायकाने देखील सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या.
मलायका अरोरा हिच्या खासगी आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. हेच नाही तर मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान हा आई मलायका अरोरा हिच्यापेक्षाही अधिक सावत्र आई शूरा खान हिच्यासोबत स्पाॅट होताना दिसतोय. यामुळे विविध चर्चा या रंगताना दिसल्या. अनेकांनी थेट म्हटले की, अरबाजनंतर आता अरहान देखील मलायकाला सोडून जाताना दिसतोय.
सध्या सोशल मीडियावर मलायका अरोरा हिचे काही खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मलायका अरोरा हिचा या फोटोंमध्ये जबरदस्त असा लूक दिसतोय. मलायका अरोरा हिच्या चाहत्यांना देखील तिचा हा लूक आवडलाय. मलायका अरोरा हिचा परीसारखा लूक दिसतोय. हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
मलायका अरोरा ही झलक दिखलाजा सीजन 11 च्या फिनालेला लाल रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये पोहचली. यावेळी मलायका अरोरा जबरदस्त लूकमध्ये दिसली. अत्यंत ग्लॅमरस मलायका अरोरा ही दिसत होती. आता मलायका अरोरा हिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. चाहते या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.
विशेष म्हणजे मलायका अरोरा हिच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये ती जबरदस्त अशा फोटोसाठी पोझ देताना देखील दिसत आहे. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. अर्जुन कपूर याचे नेहमीच खास फोटो सोशल मीडियावर शेअर करताना मलायका अरोरा दिसते. काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना मलायका आणि अर्जुन दिसले.