मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा तिच्या पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत राहते. मलायका अरोराने अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून ती अर्जुन कपूर याला डेट करतंय. हेच नाही तर कायमच अर्जुन कपूर याच्यासोबत खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना मलायका अरोरा दिसते. मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याच्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसली. मात्र, यावर दोघांनीही काहीही भाष्य केले नाही.
मलायका अरोरा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. मलायका अरोरा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चांगली कमाई करते. मलायका कायमच फिटनेसकडे लक्ष देताना देखील दिसते. आता नुकताच मलायका अरोरा हिचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे लोकांना मलायका अरोरा हिचा हा लूक जबरदस्त आवडलाय.
मलायका अरोरा ही नुकताच कॅज्युअल आऊटफिटमध्ये दिसली. विशेष म्हणजे यावेळी मलायकाचा लूक जबरदस्त असा दिसतोय. खास हेअरस्टाईलही मलायकाने केली. आता हेच फोटो मलायकाचे व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पापाराझींना फोटोसाठी खास पोझ देखील देताना मलायका दिसली. चाहते मलायका अरोराच्या या लूकवर फिदा झाल्याचे बघायला मिळतंय. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत म्हटले की, इतक्या रात्री कुठे निघाली.
मलायका अरोरा ही कायमच स्पॉट होते. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोराचे जिमबाहेरील फोटो व्हायरल होताना दिसले. मलायका अरोरा ही मुलगा अरहान खान याच्यासोबत थेट अरबाज खान आणि शूरा खान यांच्या घरी अचानक पोहचली. यावेळी पापाराझी यांच्याकडे दुर्लक्ष करत फोटोसाठी पोझ न देताना मलायका अरोरा जाताना दिसली.
मलायका अरोराचा लेक अरहान खान हा त्याच्या शोमुळे चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा ही अरहान खान याच्या शोमध्ये पोहचली होती. यावेळी पहिल्यांदाच आपल्या प्रेग्नंसीबद्दल बोलताना मलायका अरोरा दिसली. मलायका अरोरा आणि अरबाज खानचा लेक अरहान खान हा लवकरच बाॅलिवूडमध्ये धमाका करणार असल्याचे सांगितले जाते.