Marathi News Entertainment Not alia bhatt kriti sanon or sonam kapoor but this bollywood actress stole all limelight and NMACC gala
NMACC | ‘फक्त याच अभिनेत्रीला खरा थीम समजला’; आलिया, क्रिती, सोनम नव्हे तर ‘ही’ ठरली अंबानींच्या कार्यक्रमाची क्वीन
'त्या सर्व सेलिब्रिटींमध्ये फक्त हीच सुंदर दिसतेय', असं एकाने लिहिलंय. तर 'श्रद्धालाच थीमचा खरा अर्थ समजलेला आहे', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. 'सर्वोत्कृष्ट ड्रेसचा पुरस्कार श्रद्धालाच मिळाला पाहिजे', असंही एका नेटकऱ्याने लिहिलं आहे.