मुंबई : उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळवलीये. सोशल मीडियावर उर्फी जावेद हिची तगडी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. उर्फी जावेद ही अनेकदा तिच्या कपड्यांमुळे मोठ्या वादात सापडते. फक्त वाद आणि टिकाच नाही तर बऱ्याच वेळा उर्फी जावेद हिला थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील मिळाला आहेत. मात्र, उर्फी जावेद हिच्यावर मिळणाऱ्या धमक्यांचा काहीच परिणाम हा होत नाही. उर्फी जावेद अतरंगी स्टाईमध्येच दिसतेच.
उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अंदाजा लावणे फार जास्त कठीण आहे. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच थेट हातामध्ये नाश्त्याच्या प्लेट घेऊन फोटोशूट केले. धक्कादायक म्हणजे यावेळी उर्फी जावेद हिने शर्ट देखील घातले नव्हते. उर्फी जावेद हिच्यावर या फोटोनंतर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली. लोकांनी तिला खडेबोल सुनावले.
उर्फी जावेदन हिचा नवा अतंरगी लूक पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती रिवीलिंग ड्रेसमध्ये दिसलीये. या रिवीलिंग ड्रेसमध्ये उर्फी जावेद हिचा अतरंगी लूक दिसतोय. मात्र, लोकांना उर्फी जावेद हिचा हा ड्रेस अजिबातच आवडला नसल्याचे दिसतंय.
लोक उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, उर्फी जावेद हे काय घातले आहे? दुसऱ्याने लिहिले की, सर्वात भंगार लूक उर्फीचा दिसतोय. तिसऱ्याने लिहिले की, आतापर्यंतचा उर्फी जावेद हिचा हा खतरनाक ड्रेस. उर्फी जावेद हिचा हा लूक लोकांना अजिबातच आवडला नसल्याचे स्पष्ट दिसतंय.
उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच सात शर्टपासून एक ड्रेस तयार केला. विशेष म्हणजे चक्क तो ड्रेस घालून उर्फी जावेद ही मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसली. उर्फी जावेद हिचा तो लूक पाहून मोठी चर्चा रंगली. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.