गाैरी खान हिने मुलगा आर्यनला दिला अत्यंत हैराण करणारा सल्ला, लग्न होत नाही तोपर्यंत मुलींना…
शाहरुख खानची पत्नी अर्थात गाैरी खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे गाैरी खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. गाैरी खान ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. गाैरी खान ही नेहमीच बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्येही हजर दिसते.