Sonalee Kulkarni: जेव्हा लंडनमध्ये रंगला सोनालीच्या मेहंदीचा कार्यक्रम; पहा खास फोटो
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले आहेत. लंडनमध्ये पार पडलेल्या मेहंदीच्या कार्यक्रमाचे खास क्षण तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
1 / 7
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले आहेत. लंडनमध्ये पार पडलेल्या मेहंदीच्या कार्यक्रमाचे खास क्षण तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
2 / 7
प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सोनालीचा लग्नसोहळा तीन भागांमध्ये दाखवण्यात आला. एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
3 / 7
मेहंदीच्या कार्यक्रमात सोनालीने खास लेहेंगा-चोली परिधान केला होता. हा लेहेंगा चोली का खास आहे, याबद्दल व्हिडीओमध्ये सांगण्यात आलंय.
4 / 7
लंडनमधल्या सोनालीच्या लग्नाची धमाल, किस्से या व्हिडीओद्वारे चाहत्यांना पाहायला मिळत आहेत.
5 / 7
लंडनमध्ये पार पडलेल्या मेहंदीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
6 / 7
सोनालीच्या हातावरील कुणालच्या नावाची मेहंदी
7 / 7
प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सोनालीच्या लग्नाचे अविस्मरणीय क्षण पहायला मिळत आहेत. तीन भागात हे लग्न प्रेक्षकांच्या भेटीला येत असून लंडनमध्ये हळद आणि मेहंदी कशी पार पडली हेसुद्धा यात पहायला मिळालं.