Sonam Kapoor हिच्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल
अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
1 / 5
'रांजना', 'विरे दी वेडिंग', 'द झोया फॅक्टर', 'प्रेम रतन धन पायो' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री सोनम कपूर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्री आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते.
2 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनम कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. सोनम कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील सोनम कपूर हिचा नवा लूक फार आवडला आहे.
3 / 5
सध्या सोनम कपूर तिच्या रॉयल लूकमुळे चर्चेत आली आहे. सोनम कपूर हिच्या नव्या फोटोशूटकडे चाहत्यांच्या नजरा येवून थांबल्या आहे. नव्या लूकमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य उठून दिसत आहे.
4 / 5
सोनम सध्या तिच्या खासगी आयुष्यात व्यस्त आहे. अभिनेत्री कायम तिचा मुलगा वायू याच्यासोबत फोटो पोस्ट करत असते. अभिनेत्रीने मुलासाठी 'नो फोटो पॉलिसी' कायम ठेवली आहे.
5 / 5
अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील सोनम कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.