मुंबई : उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. अनेकदा उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे मोठ्या वादात देखील सापडते. उर्फी जावेद हिला अनेकदा तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील मिळाल्या आहेत. उर्फी जावेद हिच्यावर मिळणाऱ्या धमक्यांचा अजिबातच परिणाम होत नाही. उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख नक्कीच मिळवलीये.
उर्फी जावेद हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधूनच मिळालीये. आज सोशल मीडियावर उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना उर्फी जावेद दिसते.
उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अंदाजा लावणे फार जास्त कठीण आहे. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच चक्क झाडाच्या सालापासून ड्रेस तयार केला. याचे काही फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल झाले. आता नुकताच उर्फी जावेद हिचे काही फोटो हे तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. उर्फी जावेद हिचे हे फोटो पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.
उर्फी जावेद हिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. उर्फी जावेद हिच्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. या फोटोंनंतर अनेकांनी उर्फी जावेद हिला खडेबोल सुनावण्यासही सुरूवात झालीये. या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये उर्फी जावेद ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहेत.
उर्फी जावेद ही या फोटोंमध्ये गुलाबी रंगाचा ब्रॅलेटमध्ये दिसत आहे. मात्र, तिचे हे ब्रॅलेट साधे नसून तिने चक्क शिंपल्यापासून तयार केले आहे. या फोटोमध्ये उर्फी जावेद ही अत्यंत बोल्ड दिसत आहे. या फोटोवर कमेंट करत एकाने थेट लिहिले की, उर्फी मला हेच मुळात कळत नाही की, तू कपडे तरी कशासाठी घालते? दुसऱ्याने लिहिले की, हो आता हेच बघायचे राहिले.