Sunny Leone | चक्क जन्म दिलेली आईच करते सनी लिओनी हिच्या नावाचा तिरस्कार, अभिनेत्राचा मोठा खुलासा

| Updated on: Jul 20, 2023 | 2:28 PM

सनी लिओनी हिची मोठी फॅन फाॅलइंग ही भारतामध्ये बघायला मिळते. विशेष म्हणजे बिग बाॅसमधून तिने भारतामध्ये आपल्या करिअरची सुरूवात केलीये. विशेष म्हणजे सनी लिओनी ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन देखील आहे. मुंबईत सनी लिओनी हिची आलिशान घर आहे.

1 / 5
सनी लिओनी ही नेहमीच चर्चेत असते. सनी लिओनी हिने भारतामध्ये आपल्या करिअरची सुरूवात ही बिग बाॅसमधून केली. त्यावेळी भारतामध्ये काही खास फॅन फाॅलोइंग ही सनी लिओनी हिची नव्हती.

2 / 5
सनी लिओनी ही नेहमीच चर्चेत असते. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा करताना सनी लिओनी ही दिसली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या नावाबद्दल खुलासा केलाय.

3 / 5
या मुलाखतीमध्ये बोलताना सनी लिओनी म्हणाली की, माझे अगोदर नाव करनजीत कौर वोहरा होते. 2000 मध्ये मी एडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरूवात केली.

4 / 5
त्यावेळी माझे तसे कमी होते. मला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले होते की, तुला जर तुझे नाव दुसरे ठेवायचे असेल तर काय ठेवशील. यावर सनी लिओनी हिने सांगितले की, सनी हे फर्स्ट नाव ठेवायला आवडेल.

5 / 5
सनी म्हणाली की, मी ज्यावेळी माझे सनी नाव ठेवले त्यावेळी माझ्या आईला माझा खूप जास्त राग आला होता. कारण माझ्या भावाचे नाव संदीप आहे तर आम्ही त्याला सनी म्हणत होता. माझ्या आईला माझ्या नावाची तिरस्कार येतो.