मुंबई : तेजस्वी प्रकाश हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले नाव आहे. नुकताच आता तेजस्वी प्रकाश हिने अत्यंत खास असे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश हिने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय. तेजस्वी प्रकाश हिने दिवाळीचे फोटो शेअर केले. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये तेजस्वी प्रकाश ही अत्यंत जबरदस्त आणि खास लूकमध्ये दिसत आहे. तेजस्वी प्रकाश हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसतंय.
तेजस्वी प्रकाश हिने दिवाळी सेलिब्रेशनचे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंमध्ये तेजस्वी प्रकाश हिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा हा देखील दिसतोय. करण कुंद्रा याच्यासोबत धमाल करताना तेजस्वी प्रकाश ही दिसतंय. तेजस्वी ही करण कुंद्रा याच्यासोबत मिळून सुरसुरी उडवताना दिसतंय. चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडल्याचे दिसतंय.
तेजस्वी प्रकाश ही फक्त करण कुंद्रा याच्यासोबतच दिवाळी साजरी करत नाहीये तर एका फोटोमध्ये तिची आई देखील दिसत आहे. आता हेच फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी तेजस्वी प्रकाश ही शरारा सूटमध्ये दिसत आहे. तेजस्वी प्रकाश हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. तेजस्वी प्रकाश हिने शेअर केलेले फोटो मोठ्या प्रमाणात कायमच व्हायरल होतात.
तेजस्वी प्रकाश हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. तेजस्वी प्रकाश हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. बिग बाॅस 15 मध्येही तेजस्वी प्रकाश ही धमाका करताना दिसली. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅस 15 ची विजेता देखील आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची पहिली भेट ही बिग बाॅसच्याच घरात झाली.
विशेष म्हणजे बिग बाॅसच्या घरातच यांची लव्ह स्टोरी ही बघायला मिळाली. काही दिवसांपूर्वीच एक चर्चा होती की, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे लवकरच लग्न करणार आहेत. मात्र, करण कुंद्रा याने स्वत: लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा हा केलाय. करण कुंद्रा याने थेट म्हटले की, मी लग्नासाठी कधीही तयारा आहे. फक्त मी तेजस्वी हिच्या होकारची वाट पाहत आहे. ती हो म्हटली की, मी लगेचच लग्न करेल.