Akshaya Hardeek Wedding | हार्दिक आणि अक्षया यांचा विवाह सोहळ्यात राॅयल लूक
चाहते यांच्या लग्नाच्या फोटोची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी चाहत्यांना यांच्या लग्नाचे फोटो मिळाले असून या फोटोमध्ये दोघांचाही लूक एकदम राॅयल दिसत आहे.
1 / 5
तुझ्यात जीव रंगला फेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा विवाह सोहळा थाटामध्ये पार पडला आहे. यांच्या लग्नाची चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात होते.
2 / 5
हार्दिक आणि अक्षया यांच्या हळदीचे आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर कालपासून धुमाकूळ घातल होते. हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
3 / 5
चाहते यांच्या लग्नाच्या फोटोची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी चाहत्यांना यांच्या लग्नाचे फोटो मिळाले असून या फोटोमध्ये दोघांचाही लूक एकदम राॅयल दिसत आहे.
4 / 5
पाठकबाई आणि राणादा यांच्या भूमिकेमधून हार्दिक आणि अक्षया यांना एक वेगळी ओळख मिळालीये. शेवटी आज यांचा लग्न सोहळा थाटात पार पडलाय.
5 / 5
जून 2022 मध्ये हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी साखरपुडा करत अनेकांना मोठा आनंदाचा धक्काच दिला होता. तेंव्हापासूनच चाहते यांच्या लग्नाची वाट पाहात होते.