Urfi Javed: कायम नशेत असते ही…, दारु प्यायल्यानंतर उर्फीला चालताही येईना, व्हिडीओ पाहून म्हणाल…

| Updated on: Jul 17, 2024 | 3:46 PM

Urfi Javed: 'मी दारु प्यायला आहे मला...', उर्वी जावेदला नशेत चालताही येईना, व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा संताप, पुन्हा व्हायरल व्हिडीओमुळे उर्फी जावेद चर्चेत, पण आता उर्फी तोकड्या कपड्यांमुळे नाही तर, दारु प्यायल्यामुळे आलीये चर्चेत.. व्हिडीओ तुफान व्हायरल...

Urfi Javed: कायम नशेत असते ही..., दारु प्यायल्यानंतर उर्फीला चालताही येईना, व्हिडीओ पाहून म्हणाल...
Follow us on

मॉडेल उर्फी जावेद एक सोशल मीडिया स्टार आहे. सोशल मीडियावर उर्फीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील उर्फीचा एका व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये उर्फी दारुच्या नशेत दिसत आहे. उर्फीचा व्हिडीओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. याआधी देखील उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तेव्हा उर्फा बहिणीसोबत होती. आता देखील उर्फीचा पबबाहेरील व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

पिवळ्या ड्रेसमध्ये दिसत असलेल्या उर्फीला चालताही येत नसल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये उर्फीला तिच्या बहिणीने आणि अन्य एका महिलेने पकडल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, उर्फीला पाहाताच पापाराझींची गर्दी जमते, तेव्हा उर्फी पापाराझींना म्हणते, ‘मी खूप दारू प्यायली आहे… मला जाऊ द्या..’ असं म्हणत उर्फी तिच्या कारमध्ये बसते.

 

उर्फीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत उर्फीला ट्रोल देखील करत आहेत. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘आजकल जरा जास्तच दारु प्यायाला लागली आहे.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘पूर्वी देखील उर्फी दारूच्या नशेत पाहिलं आहे…. ‘, उर्फी कायम नशेत असते ही… असं देखील नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाले आहेत.

उर्फी जावेद हिच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, उर्फी हिने एकता कपूरच्या ‘लव्ह सेक्स आणि धोका 2’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शिवाय, उर्फी हिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या शोमध्ये देखील काम केलं आहे. पण उर्फीला लोकप्रियता मिळाली नाही.

त्यानंतर उर्फी ‘बिग बॉस ओटीटी 1’ या शोच्या माध्यमातून स्पर्धक म्हणून चाहत्यांच्या भेटीस आली. पण तरी देखील स्वतःची ओळख तयार करू शकली नाही. अखेर अभिनेत्रीची स्टाईलच तिची ओळख बनली. उर्फी कायम वेग-वेगळ्या प्रकारचे कपडे घालून फोटो पोस्ट करत असते. पण आता उर्फी तिच्या पपड्यांमुळे नाही तर, नशेत असलेल्या व्हिडीओंमुळे चर्चेत आहे.