‘द डर्टी पिक्चर’, ‘पार दो प्यार लो’, ‘कहानी’, ‘हमारी अधुरी कहाणी’, ‘बेगम जान’, ‘मिशन मंगल’, ‘तुम्हारी सुलू’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री विद्या बालन ज्या ठिकाणी जाते, तेथील वातावरण उत्साहीत करत असते. विद्या बालन हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाया पापाराझींमध्ये देखील विद्या बालनचा बोलबाला असतो. विद्या गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही, पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम स्क्रिय असते.
सोशल मीडियावर विद्या कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहाण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील विद्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. विद्याला रिल्स बनवायला प्रचंड आवडतं. आता देखील अभिनेत्री एक रिल अभिनेत्री इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये विद्या खुर्चीवर बसलेली दिसत आहे.
सेल्फी घेत असताना कोणीतरी दरवाजाची बेल वाजवतं आणि अभिनेत्री विचारते कोण आहे… समोरून आवाज येतो, ‘CID… आम्हाली तुमची चौकशी करायची आहे…’ यावर विद्या म्हणजे तुम्ही किती जणं आहात… समोरून आवाज येतो तीन… अशात अभिनेत्री म्हणून, तुम्ही तुमच्या बोलून घ्या… मला वेळ नाही…अभिनेत्री हा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
अभिनेत्रीच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. सांगायचं झालं तर, विद्या बालना हिचा हा पहिलाच व्हिडीओ नाही. याआधी देखील अभिनेत्रीने अनेक व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. विद्याच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
विद्या आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओसोशल मीडियावर पोस्ट करत असते. सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.