Marathi News Festival Ideas for home decoration how to decor home last minute follow these easy tips
Diwali Decoration । शेवटच्या क्षणी ठरलं “घर सजवायचं” तर फॉलो करा या टिप्स!
सणवार म्हटलं की पाहुणे तर येणारच! लक्ष्मीपूजन झालं की पाहुणे यायला सुरुवात होते. लक्ष्मीपूजनच्या आधी घराची साफसफाई केली जाते. घराची सजावट केली जाते. पण बरेचदा वेळ कमी असताना आपण गोंधळून जातो, काय सजावट करावी, कशी करावी आपण गोंधळून जातो. आम्ही काही टिप्स देतोय. घर सजवण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.