हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेतल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता तर दूर होतेच पण ‘हे’ आजारही दूर होतात, वाचा सविस्तर!
कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व आपल्या सर्वांना समजले आहे. उन्हात बसल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि त्यामुळे शरीराला अनेक आजारांशी लढण्याची शक्ती मिळते.सूर्यप्रकाशामुळे शरीरात मेलाटोनिन हा हार्मोन तयार होतो आणि त्यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते.