Amla Benefits : आवळा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या त्याचे 5 मोठे फायदे!
ओमिक्रॉनपासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच आवळा शरीराला अनेक प्रकारच्या विषाणूंपासून वाचवतो. यामुळे सध्याच्या हंगामात आपल्या दररोजच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करा.