आपल्याला दररोज कोणती जीवनसत्त्वे आवश्यक आहेत आणि ती कोणत्या पदार्थांमधून मिळतात, हे जाणून घ्या!

| Updated on: Dec 25, 2021 | 6:00 AM

शरीराच्या एकूण रचनेत जीवनसत्त्वांची भूमिका महत्वाची आहे. जीवनसत्त्वांशिवाय आपले पोषण नेहमीच अपूर्ण असते. म्हणून, आपल्यासाठी दररोज जीवनसत्त्वे घेणे खूप महत्वाचे आहे. दररोज काही पदार्थांमधून कोणती जीवनसत्त्वे आपण घेतो यावर एक नजर टाकूया. व्हिटॅमिन-बीचे विविध प्रकार आहेत. ज्यांना एकत्रितपणे व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्स म्हणतात.

1 / 4
आपल्याला दररोज कोणती जीवनसत्त्वे आवश्यक आहेत आणि ती कोणत्या पदार्थांमधून मिळतात, हे जाणून घ्या!

2 / 4

3 / 4

4 / 4