Health Care : हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी औषधांची गरज नाही, फक्त ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!

| Updated on: Dec 18, 2021 | 1:22 PM

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाणात चांगले असते. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण झपाट्याने वाढते. शरीरामधील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करायला हवा. शरीरामधील अशक्तपणा दूर करण्यासाठी मनुके खूप फायदेशीर आहेत.

1 / 4
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाणात चांगले असते. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण झपाट्याने वाढते. शरीरामधील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करायला हवा.

2 / 4
शरीरामधील अशक्तपणा दूर करण्यासाठी मनुके खूप फायदेशीर आहेत. मुनक्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते.

3 / 4
पालकमध्ये ए, सी, ई, के आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात असतात. आरोग्याच्या सर्व समस्या टाळण्यासाठी आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये पालकाचा समावेश करा.

4 / 4
आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये गुळाचा समावेश करावा. गुळामध्ये लोह तसेच व्हिटॅमिन बी 12, बी 6, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यांसारखे पोषक घटक असतात.