Marathi News Health These 5 home remedies are beneficial for overcoming the problem of asthma
Health care in Winter: हे खास घरगुती उपाय करा आणि दम्याच्या त्रास दूर करा!
हळदीमध्ये असलेले अँटी-एलर्जिक गुणधर्म दम्याची लक्षणे कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. असं म्हटलं जातं की, दम्याच्या रुग्णांनी हिवाळ्यात रोज हळदीच्या दुधाचे सेवन केल्यास दम्याचा त्रास दूर होण्यास मदत होते. दम्याच्या रुग्णांनाही योगा करण्याचा सल्ला दिला जातो. दम्याच्या रुग्णांनी रोज योगासने करून शरीर सक्रिय ठेवले पाहिजे.