युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर, पुण्यातील १६ विद्यार्थी सुखरूप पोहोचले

| Updated on: Mar 05, 2022 | 8:02 AM

आपल्या मुलांना युद्धग्रस्त संकटातून जीव मुठीत धरून सुखरूप आलेले पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. या विद्यार्थ्यांनी कुटुंबियांच्या समवेत हा आनंदाचा क्षण अनुभवून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

1 / 7
युद्धग्रस्त युक्रेनमधून पुण्यातील १६ विद्यार्थ्यी पुणे विमानतळावर रात्री सुखरूप पोहचले

2 / 7
रात्री दीड वाजता विद्यार्थ्यांचं विमान पुण्याच पोहचलं.

3 / 7
रात्री विद्यार्थ्यांचे नातेवाईक त्यांना विमानतळावर घ्यायला आले आहे, त्यावेळी ते तिथं भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

4 / 7
भाजप पुणे शहर पदाधिकारी आणि गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने पुष्पहार घालून आणि पेढे भरवून स्वागत करण्यात आले.

5 / 7
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

6 / 7
काही पालकांनी आपल्या मुलांसाठी केक आणला होता तो कापून विद्यार्थ्यांनी सुटकेचा दिलासा व्यक्त केला .

7 / 7