पपईसोबत काय खाल्ल्याने होऊ शकतो व्यक्तीचा मृत्यू? प्रवेश परीक्षेतील या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये?

| Updated on: Apr 08, 2023 | 2:30 PM

एखाद्या कॉलेज किंवा विद्यापीठातील प्रवेशाबाबत बोलायचे झाले तर अभ्यासक्रमाशी संबंधित प्रश्नांबरोबरच काही सामान्य ज्ञानाचे प्रश्नही विचारले जातात. काय असू शकतात हे प्रश्न? चला एक नजर टाकुया...

पपईसोबत काय खाल्ल्याने होऊ शकतो व्यक्तीचा मृत्यू? प्रवेश परीक्षेतील या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये?
Papaya
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: कोणत्याही नोकरीत किंवा मोठ्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जातात. सरकारी नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेलात तर त्या क्षेत्राशी संबंधित प्रश्न तसेच सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातात. याशिवाय एखाद्या कॉलेज किंवा विद्यापीठातील प्रवेशाबाबत बोलायचे झाले तर अभ्यासक्रमाशी संबंधित प्रश्नांबरोबरच काही सामान्य ज्ञानाचे प्रश्नही विचारले जातात. काय असू शकतात हे प्रश्न? चला एक नजर टाकुया…

प्रश्न : कोणते झाड 24 तासांत 3 फुटांपर्यंत वाढू शकते?

उत्तर : बांबूचे झाड हे एकमेव असे झाड आहे जे 24 तासांत तीन फुटांपर्यंत वाढू शकते.

प्रश्न : कोणत्या व्यक्तीचे हृदय एका मिनिटात 156 वेळा धडधडते?

उत्तर : नील आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा चंद्रावर डावा पाय ठेवला होता. त्यावेळी त्यांचे हृदय १ मिनिटात १५६ वेळा धडधडत होते.

प्रश्न : कोणत्या फुलाचे वजन 10 किलोपर्यंत असते?

उत्तर: रॅफ्लेसिया. (हे फूल प्रामुख्याने मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये आढळते)

प्रश्न : पृथ्वीवरील सर्वात खोल जागा कोणती?

उत्तर: मृत सागर

प्रश्न : कोणती गोष्ट स्वच्छ केली तरी काळी पडते?

उत्तर: ब्लैक बोर्ड

प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे जिला पाय नसतात, पण तरीही ती चढते आणि उतरते?

उत्तर: अल्कोहोल

प्रश्न : कोणत्या फळात 25 टक्के हवा असते?

उत्तर: सफरचंद

प्रश्न: भारताच्या कोणत्या राज्यात फक्त दोन जिल्हे आहेत?

उत्तर : गोव्यात.

प्रश्न: लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते?

उत्तर : मंगळ

प्रश्न: भारताच्या कोणत्या राज्यात फ्लोटिंग पार्क आहे?

उत्तर: मणिपुर

प्रश्न : कुठली गोष्ट पपईबरोबर खाल्ल्याने माणसाचा मृत्यू काय होऊ शकतो?

उत्तर : लिंबू